in

नव्या फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल, पाहा फोटो

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे प्रसिद्ध आहे. श्रुती तिच्या अभिनयासोबतच सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. श्रुतीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवली आहे. सोशल मीडियावर श्रुती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

नुकतेच श्रुतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोंमुळे नेटकऱ्यानी श्रुतीला ट्रोल केलंय. या फोटोत श्रुतीने गोल्डन रंगाची पॅन्ट त्यावर पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि पॅन्टला मॅचिंग गोल्डन रंगाचं ब्लेझर परिधान केलंय. मात्र श्रुतीने केलेल्या हटके मेकअपमुळे ती ट्रोल झालीय. एक नेटकरी म्हणाला, “मेकअपचा मोक्कार थर काय गरज आहे का?”

एका फोटोमध्ये श्रुती मराठीने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचं आय लायनर लावल्याचं दिसतंय. यामुळेच एका नेटकऱ्याने “घाबरतील लहान पोरं” अशी कमेंट केलीय.

श्रुतीच्या या फोटोवर एक नेटकरी म्हणाला, “चुना लावलाय वाटतं” तर आणखी एक युजर म्हणाला, “नाही..बकवास मेकअप लूक आहे.”

All [email protected])

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“जितेंद्र आव्हाड आणि सर्वसामान्यांना वेगळा निर्णय का?”

केरळमध्ये तृतीयपंथीय रेडीओ जॉकीचा मृतदेह सापडल्याने खळबळ