in ,

Sputnik V vaccine | भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला मंजुरी

भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक’ या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय.सरकारने स्थापन केलेल्या लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींसोबत आता रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचाही वापर लवकरच सुरु होऊ शकतो.

भारतात ‘स्पुटनिक व्ही’ची हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत मिळून ट्रायल करण्यात आली तसंच त्यांच्यासोबतच या लसीचं उत्पादनही सुरू आहे. अशातच या लसीच्या वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतात लसीच्या तुटवड्यासंबंधी तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gudi Padwa 2021 : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारने जारी केली नियमावली

RTGS सेवा 14 तासांसाठी बंद राहणार