in

superman biasexual : सुपरमॅन आता बायसेक्शुअल रूपात

लहानपणापासून आपण सुपरमॅनला पाहत आलो आहोत. पण आता येणाऱ्या काळात सुपरमॅन पूर्णपणे वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. सुपरमॅन आता बायसेक्युअल (Bisexual) होणार आहे.

आपल्याला आवडणारा सुपरहिरो म्हणजेच सुपरमॅन आता बायसेक्युअल अंदाजात दिसणार आहे. परंतु असा सुपरमॅन पडद्यावर नाही तर कॉमिक बुकमध्ये दिसणार आहे. डीसीच्या कॉमिकचा लोकप्रिय सुपरहिरो आता नव्या आवृत्ती (एडीशन) मध्ये बायसेक्युअल होणार आहे. तसेच या कहाणीमध्ये एक ट्विस्टपण पाहायला मिळणार आहे.

सुपररमॅन आणि त्याचा मित्र जय नाकामुरा यांच्यात ‘रोमॅंटिक रिलेशनशिप’ पाहायला मिळणार आहे. सध्या कॉमिक बुकच्या येणाऱ्या एडीशनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉमिक बुकच्या फोटोवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकं या काल्पनिक कहाणीत झालेल्या बदलाला समर्थन करत आहेत, तर काही जण याचा विरोध करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

… म्हणून खुर्चीत श्वान बसवून ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

‘हम दो हमारे दो’ चा मजेशीर ट्रेलर रिलीज