in

मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण आता रद्द झालं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, सोसायटीमध्येच घेता येणार लस

‘उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा’