in

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

  • सकाळी 8.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
  • सकाळी 08.40 वाजता – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  • सकाळी 9.40 वाजता – हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
  • सकाळी 10.10 वाजता – वायरी, ता.मालवण येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी 10.25 वाजता – मोटारीने मालवण येथे आगमन व ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी 11.05 वाजता – निवती, ता. वेंगुर्ला येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी 11.30 वाजता – चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
  • दुपारी 12.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण
  • देवेंद्र फडणवीस यांचाही कोकण दौरा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंजाबमध्ये फायटर जेट MG-21 क्रॅश

IPL 2021: पुन्हा एकदा सुरु होणार आयपीएल?