in

Tech Update | Mi 11X Pro ची प्री-बुकिंग सुरू

शाओमीने नुकतीच भारतातील ग्राहकांसाठी आपला लेटेस्ट स्मार्टफोन Mi 11X Pro लाँच केला आहे. २४ एप्रिल पासून या हँडसेटची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Mi 11X Pro ची भारतातील किंमत
शाओमीच्या अधिकृत वेबसाइट डॉट कॉम आणि अॅमेझॉनवर Mi 11X Pro ला प्री ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, ज्या ठिकाणी केंद्र सरकारने डिलिवरीवर बंदी घातली नाही. त्या ठिकाणी ग्राहकांना हा फोन घरपोच मिळू शकेल. त्या क्षेत्रातील लोक या फोनला प्री ऑर्डर करू शकतात. तुम्ही या फोनला प्री बुकिंग करू शकाल की नाही. याची माहिती लगेच तुम्हाला कळू शकेल. तुमच्या क्षेत्रातील पिन कोड टाकताच तुम्ही हे चेक करू शकता. Mi 11X Pro Pre Order Now या बटनवर क्लिक होत असेल तर याचा अर्थ तुम्ही फोनला प्री बुक करू शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

DD vs SRH | सनराइजर्स हैदराबाद VS दिल्ली कॅपिटल्स आमने सामने

शेगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश