in

VIDEO : महापालिकेच्या सभेत विरोधकांचा गोंधळ; ऑफलाईन सभेची केली मागणी

सोलापूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत काँग्रेस एमआयएम आणि वंचितच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आहे.


महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा काँग्रेस एमआयएम आणि वंचितच्या नगरसेवकांनी उधळली आहे.ऑफलाइन सभा घेण्यासाठी सभागृहाबाहेर विरोधकांनी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी विरोधकांकडून संसद विधानसभा प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी विरोधकांच्या गोंधळाचा फायदा घेत सभेत 43 विषय केले एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Share Market Updates | शेअर बाजार घसरला

IND vs SL 2nd ODI LIVE : भारताची फलंदाजी ढेपाळली; हार्दिक पंड्या शून्यावर बाद