in

लग्न सोहळ्यासाठी ‘अशी’ असेल नियमावली

मागील दोन तीन महिन्यांपासून लॉकडाऊन मुळे त्रस्त असणारा महाराष्ट्र अखेर सोमवारपासून अनलॉक होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबतची अधिसूचना जारी केली.

या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.

अनलॉक करत असताना पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यावेळी लग्न करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. लग्न सोहळ्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.त्यामुळे लग्नाळू मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

World Environment Day | पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात

Maratha Reservation | “अशोक चव्हाणांचा राजीनामा घ्या”