in

Tokyo Olympics|भवानीदेवीने मागितली माफी

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्यात अपयश आल्याने निराश झालेल्या तलवारबाजीपटू भवानीदेवी हिने देशवासियांची माफी मागितली आहे.मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तू देशासाठी खेळलीस, विजय किंवा पराभव खेळाचा एक भाग असतात. मला खात्री आहे की, पुढील ऑलिम्पिकमध्ये तू निश्‍चितच पदक जिंकशील, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी तिला धीर दिला.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

mimi सिनेमा लीक झाल्याने अनपेक्षित रिलीज..

SL vs IND T20 Final : भारताला पहिला धक्का