in

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही माहिती तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा देखील केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांसोबतच्या गुप्त बैठकीवर उदय सामंत यांनी सोडलं मौन

काळ्या बुरशीवर ६० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार – राजेश टोपे