in

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Railways cancel all regular train tickets till June 30, refunds to be issued

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीमुळे लांबपाल्याच्या प्रवासाला नागरीकांचा कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये 02119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी ही विशेष गाडी उद्या २९ एप्रिलपासून रद्द करण्यात येते. तर 02120 करमळी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन आजपासून रद्द करण्यात आली आहे. तर 02619 लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरू आणि 02620 मंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का? दिल्ली हायकोर्टाचा सवाल

Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय