in

IND vs SL 2nd ODI Live: चहलकडून श्रीलंकेच्या कर्णधाराची दांडी गुल

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली असून त्यांनी धावांचे शतक पूर्ण केले आहे. यावेळी एकाच ओव्हरमध्ये दोन झटके श्रीलंकेला बसले आहे.

श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी उत्कृष्ठ सुरुवात केली. 13 ओव्हरनंतरही भारताला एकही विकेट मिळत नसताना 14 व्या ओव्हरसाठी मैदानात आलेल्या चहलने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर मिनोद आणि राजपक्षा यांना बाद करत भारताला दोन विकेट्स मिळवून दिले.

भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील घेतली. मालिकेती दुसऱ्या सामन्याला कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर सुरुवात झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीत २३ जुलै पर्यंत वाढ

Eknath Khdase; जावई गिरीश चौधरींच्या ईडी कोठडीत वाढ