in

उजनी धरणातून पाणी रद्दचा लेखी आदेश जारी

उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यापैकी ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळेगढे योजनेसाठी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वीच रद्द केला होता. आता याबाबतचे लेखी पत्र शासनाच्या सचिवांनी काढले आहे. इंदापूरला पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत होता. योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र हवे यासाठी येथे आंदोलन सुरु आहेत. अखेर सरकारकडून पाणी रद्दच्या निर्णय़ाबाबत लेखी आदेश जारी करण्यात आलेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दारुड्या बापाने स्वतःच्याच एक वर्षीय चिमुकल्याचा केला खून

Gold- Silver Price| पाहा सोन्याचे आजचे दर