in ,

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

.The Union Minister for Environment, Forest & Climate Change, Information & Broadcasting and Heavy Industries and Public Enterprise, Shri Prakash Javadekar holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on October 21, 2020.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.जावडेकर यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करावी असे आवाहन जावडेकर यांनी केले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान आज प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली. या संदर्भात त्यांनी ट्विट करत, मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी. असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Kangana Ranaut | कंगनाचं ट्विट; लॉकडाऊनवरून महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्ष टोला

वर्धा जिल्ह्यात नियम आणखी कठोर; 2 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु राहणार