in

Local Restart | “…तोपर्यंत लोकल सुरु करता येणार नाही,” – अस्लम शेख

कोरोनाची पहिली लाट परतवून दुसरी लाट परतवण्याच्या उंबरठ्यावर असताना देखील मुंबई लोकल सुरु करण्याबाबात अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान आता लोकल सुरु करण्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांनी मोठे विधान केले आहे.

लोकल सुरु करण्याबातत अस्लम शेख म्हणाले, “७० टक्के लसीकरण पुर्ण झाल्याशिवाय लोकल सुरु करता येणार नाही. तसेच शहरातील इतर निर्बंध सुद्धा हटवता येणार नाहीत.”तसेच आम्ही जे पाऊलं उचलतोय ते योग्य उचलतोय, असे सुप्रिम कोर्टाने देखील सांगितले आहे.” अस्लम शेख एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई एअरपोर्टचं मुख्यालय गुजरातला हलवणार…अदानी समूहाचे स्पष्टीकरण

ICC RANKINGS : मितालीच एक नंबर !