in

Video | मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला

मुंबईच्या बोरिवली भागात सत्यदेव जोशी नावाच्या वकीलावर गुंडांच्या टोळक्याने भरदिवसा हल्ला केला. जोशी यांच्यावर गुंडांनी लाठी-तलवारींनी हल्ला करत वार केले. हल्ल्यामुळे जोशी यांना दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका वकिलाने हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला आहे. आहे. “अ‍ॅड.सत्यदेव जोशी यांच्यावर आज तलवार आणि अशा प्राणघातक शस्त्रे घेऊन कांदिवली येथे स्थानिक गुंडांनी हल्ला केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

… हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना?

बेळगावमध्ये बकरी ईद सणासाठी नियमावली जाहीर