in

Video viral | सासू-सुनेच्या भांडणात निर्दयी आईकडून चिमुकल्याला मारहाण

नागपुरातील पांढराबोडी परिसरात निर्दयी आईकडून चिमुकल्याला मारहाण करण्यात आली आहे. बाळाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सासू सुनेच्या घरगूती भांडणाचा राग या आईने आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलावर काढला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपाचे आणखी पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार!

Cycle Girl Jyoti | सायकल गर्ल ज्योती पासवानवर वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन