in

नालासोपाऱ्यात भिंत कोसळून संसार उध्वस्त

नालासोपारा पूर्व धणीवबाग श्रीधर नगर मध्ये चाळीतील 3 रुम च्या भिंती कोसळून पूर्ण संसार उधवस्त झाला आहे.

मध्यरात्रीच्या पावसाने या ठिकाणच्या रूम पडल्या आहेत. घरातील नागरिकांनी तात्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसार, सामान वाहून गेले आहे.

स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त राहिवाशांची भेट घेऊन त्यांना तातडीची मदत करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पलुस-कडेगावात भाजपला खिंडार.. संतगाव ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण भाजप राष्ट्रवादीत विलीन

“समृद्धी महामार्गाचं गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार”