in

whatsapp, instagram डाऊन, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅप डाऊन झालं आहे. व्हॉट्सअ‌ॅपद्वारे व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग ग्रुप चॅट हे सर्वकाही अचानकपणे बंद झाले आहे. व्हॉट्सअ‌ॅपच्या सगळ्या सेवा अचानक बंद झाल्यामुळे ट्विटरवर एकच खळबळ उडाली आहे.

काही क्षणात  whatsapp down हे ट्रेण्ड ट्विटरवर सुरु झाला असून  व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्यामागचं  नेमकं कारण अद्याप समजून शकलेलंल नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे व्हॉट्सअ‌ॅप मेसेजिंगला अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे.

लवकरच सविस्तर वृत्त……..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त, हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

अँटिलिया स्फोटक प्रकरण; फॉरन्सिक टीमकडून सचिन वाझेंना घेऊन घटनेचे नाट्यरुपांतर