in

जाणून घ्या, आज प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास व्हॉट्सॲप बंद होणार?

गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपकडून नवीन प्रायव्हसी पॉलिसी आली होती. मात्र जगभरातून त्याला विरोध झाला. त्यानंतर व्हॉट्सॲपने माघार घेत ही पॉलिसी लागू करण्याचा कालावधी वाढवला. तसेच यावर व्हॉट्सॲपकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आले होते.मात्र आज पंधरा मे ला अखेर ही पॉलिसी न स्वीकारल्यास युजर्सचे अकाउंट बंद होणार नाहीत मात्र काही फिचर वापरता येणार नाही.

पॉलिसी न स्वीकारल्यास काय होणार?

  • चॅटलिस्टचा वापर करता येणार नाही.
  • व्हाट्सअप ऑडिओ व व्हिडिओ कॉल चे उत्तर देता येईल.
  • मिस कॉल अथवा व्हिडिओ कॉल ला उत्तर देता येईल.
  • पॉलिसी स्विकारण्यासाठी वारंवार रिमाइंडर पाठवले जाईल.
  • तरीदेखील पॉलिसी न स्वीकारल्यास 100 दिवसांनी तुमच्या अकाउंट डिलीट होईल.
  • तसेच अकाउंट डिलीट केल्यास कोणताही बॅकअप मिळणार नाही पुन्हा ते अकाऊंट सुरू करता येणार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला