in

रांगोळीच्या सहाय्याने साकारली लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिमा

नंदुरबार शहरातील रांगोळी कलाकार गौरव माळीने ५६ तासाच्या अथक परिश्रमाने लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिमा रांगोळीच्या सहाय्याने रेखाटले आहे.यासाठी गौरवला दहा ते बारा किलो कलर रांगोळी लागले आहे. गौरवने या रांगोळीसाठी लेग कलर आणि पिगमेंट कलर यांचा वापर केला आहे.

जिल्ह्यात प्रथमच एखाद्या रांगोळी कलाकाराने एवढी मोठी रांगोळी काढले असून गणेश उत्सव काळात काढलेल्या लालबागचा राजाची रांगोळी पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील या रांगोळी कलाकाराने साकारलेली रांगोळी कौतुकाचा विषय ठरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; चौघांचे मृतदेह हाती

OBC Reservation | …तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान