in

World Environment Day | पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात

आज संपूर्ण जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. पर्यावरणाची चिंता असलेले, पर्यावरणाची काळजी घेणारे पर्यावरण प्रेंमीकडून आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातोय. सध्या जगासमोर हवामान बदलाचे संकट उभे आहे. दिवसागणिक प्रदुषणाची समस्या वाढत आहे, दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत आहे.    

आज पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची बॉम्ब शोध पथकाकडून पाहणी

लग्न सोहळ्यासाठी ‘अशी’ असेल नियमावली