in

WTC Final 2021 6th Day | न्यूझीलंडचा दणदणीत विजय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडची बाजी मारली आहे. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा पराभव केला.

अंतिम सामन्याच्या शेवटच्या आणि राखीव दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. सामन्याचा राखीव दिवस अतिशय रंजक ठरला. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाही. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला.त्यामुळे विजयासाठी न्यूझीलंडला 139 धावांच्या आत रोखणं गरजेच होत. मात्र न्यूझीलंडने 8 विकेट्स राखत धावसंख्या पार केली

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रदीप शर्मांच्या कार्यालयावर एनआयएचा छापा !

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल