in ,

सिरमच्या अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार; गृहमंत्रालयाचे आदेश

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. (सीरमने लसची किंमत केली कमी; पुनावालांची माहिती)

अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टि्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतातली कोविशिल्ड ही लस उत्पादन करते. दरम्यान अदर यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे गृहमंत्रालयाने आदेश दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे.

विशेष म्हणजे आजच अदर यांनी त्यांच्या संस्थेकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लशीची नवी किंमत जाहीर केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus|आधी RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार

”राज्यातील जनतेला किती लसी मोफत देणार?”