in , ,

श्रीक्षेत्र झुंज येथील दुर्घटनाग्रस्त यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर

अमरावती : सुरज दहाट | श्रीक्षेत्र गुंज येथील दुर्घटनाग्रस्त अकरा व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येणार असून त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

वरुड तालुक्यातील झुंज या ठिकाणी वर्धा नदी पात्रात 14 सप्टेंबरला बोट बूडाल्यामुळे बोटीतील 11 व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची तात्काळ दखल घेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दुर्घटना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंतीवर पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून 11 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आपने याप्रमाणे 22यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शहेंशाहवली दर्गाचा आज संदल आ. विनायक मेटे यांनी चढवली चादर

कोण आहे? चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरची प्रेयसी!