in

ZEE Marathi |’देवमाणूस’ मालिका होणार बंद


झी मराठीवरील लोकप्रिय ‘देवमाणूस’ या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ‘देवमाणूस’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं नाव ‘ती परत आलीये’ असे आहे.

नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमो पहिल्यानंतर ही नक्की काय भानगड आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ वेळेच्या अटीसह अखेर कोल्हापुरात व्यापार आजपासून सुरु

अदानी इलेक्ट्रिकल कंपनी बाहेर कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन